Posts

Showing posts from January, 2018

अनपेक्षित

एका कॅफेत समीर काम करत कॉफी घेताना अचानक समोर staaf ला instrunctions देणाऱ्या मॅनेजर कडे त्याची नजर अडकून राहते बहुदा ती च असावी नाही ती आणि इथे ते पण मॅनेजर ..? विचारू का एकदा नको कोणी दुसरीच असेल ...! असू दे ना काय फरक पडतोय...कोण हाकलून तर देणार नाही ना...... ......excuse me madam. ..yes sir how can i help you? सामीर तिच्या टॉप वरील नाव वाचून खुश होतो खात्री पटते ..... ......Hii I am sameer I want to take a little bit time of yours. .....Oh it's ok no problem sir tell me how can I help you sir.? .. Madam please give me a bill. ...ok sure sir ,she address one of staff members and goes ahead for scheduled work. मी नाही बोलू शकलो शेवटी .....समीर ....नाही परत मला तसाच नाही व्हायचं मला बोलून सगळं सॉर्ट आऊट करायचंय ... समीर oppoinment घेऊन तिच्या cabin मध्ये जातो .. .. welcome sir Have you done with bill (with plesent smile) ...yes I have done. I'm .. ...yes I know you are Sameer .. ..yeah I'm here to talk something with you .. which is quite personal as I k

साहजिक

कोणीतरी आपल्याला गृहीत धरतय यातही प्रेम असतं... नेहमी आपलं नातं कसं दर्शनीय असावं या गुंतागुंतीत आपण अडकलेले असतो... .. आणि तेही स्वाभाविकच हो पण जसा आई आधी आपल्या मुलाचाच विचार करते तसा आपणही आपलाच विचार करा ना..... .. नातं असलं की दाखवण्याची गरज उरत नाही आणि.... तेवढं ते खोल नसेल तर संवाद कौशल्याची प्रतिभा...... .. काही लोक मात्र कृतीतूनच लोकांना प्रभावित करतात ...आयुष्यात कधीही न भेटलेल्या माणसाबद्दल जेव्हा लोक चांगले बोलायला लागतात तेव्हा त्यांची कृती त्याच्यात भिनलेली असते.

सगळा गोंधळ नुसता...

पाहिलेल्या movies परत खूप काळानंतर पाहण्यातही एक नावीन्य असतं। जुन्यात अडकलेले आपण सर्व नाविन्यता सतत शोधत असतो, ह्या दोन्हीतून सुटलेले तेवढे असामान्य... कधी कधी आपण म्हणतो पुरेसा वेळ नव्हता पण ते कितपत खरं असत जीवनाला काही स्टॅंडर्ड रूल्स नाहीत हे समजल्यावर काही लोकांना टेन्शन येते जिने का सिम्पले तारिका बस सास लेते राहो खरं तर आपल्याला एकच काम आहे रोजचा दिवस भरभरून जगायच तेवढ सोडून सगळं येत हो.. खूप सिरीयस नको होऊ रे जरा रिलॅक्स कर नवीन पिढी जुन्या पिढीला समजून घेत आहे हे खूप रम्य नाही का कितीदातारी आपण भव्य बघायला लांब जातो पण एखादी छोटीशी गोष्ट मनात भव्य करून पाहणं खरं रम्य. खरं तर दोस्ती यारी बेटर आहे प्रेमात संपूर्ण बुडव लागत दोस्ती कधी बुडून जाऊच देत नाही खरंच Future प्लॅन करताना आज हरवतोय आम्हाला फक्त निमित्त लागत आम्ही रोज celebration साठी तयारच असतो मोबाइल मधले ऑटोमॅटिक features बघून चकित होणाऱ्यानो आपल्या जन्मापासून आपली बॉडी ऑटोमॅटिकच चालत आहे विरोध कशाला आहे या पेक्षा कोणाला आहे यालाच आता महत्व दिल जातंय संध्याकाळचा सांज गारवा आणि सॉफ्ट music

थोडक्यात सर्वकाही जगण्याचं साधेपणा

लहान मुल दिसलं कि त्याच्यात गुंतून जाण्याचा मोह अनावर होतो मागे पाहू नकोस म्हणलं कि मागून कोणीतरी येतंय कि काय अशी अनामिकता मनात येते समाधानी चेहऱ्यावरचं स्मित  फार काळ लपून राहत नाही प्रेमा साठी अगदी कोणत्याही व्यक्तीची आपल्याला आवश्यकता नसते फक्त आपण एक खरे व्यक्ती असावे लागतो जीवनात आधार शोधात बसणारे खूप लोक भेटतात पण आधार देणारे खूप कमी असतात प्रेमाचे लोक दिलखुलास पने नाही व्यक्त झाले तर त्रास होतो उमेदीच्या काळात जग जिंकलेला माणूस उतारवयात अगदी हतबल झालेला बघताना जीवाला वेदना होतात लहानपणा पासून कौटुंबिक वातावरणात राहिलेले मुलं जेव्हा अचानक कुटुंबापासून दूर जातात तेव्हा खऱ्या भावना व्यक्त करायला सुरुवात होते काही गोष्टी व्यक्त कराव्याच लागतात समोरचा प्रत्येक वेळी समजून घेणारा असला तरी नात्याचा उपयोग नसतो उपभोग असतो एखाद्यावर प्रचंड प्रेम करणे; पण कृतीतून खूप happpening असते. कधी कधी एखादी उपमा देऊन सुद्धा समोरच्याचा राग थंड करता येतो अर्थात राग वाढवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहेच आयुष्यात वेगवेगळी माणसं सतत भेटत राहण्यात एक वेगळाच नावीन्य असत बदलाला आयुष्यात सामावून घे