सगळा गोंधळ नुसता...

पाहिलेल्या movies परत खूप काळानंतर पाहण्यातही एक नावीन्य असतं।
जुन्यात अडकलेले आपण सर्व नाविन्यता सतत शोधत असतो, ह्या दोन्हीतून सुटलेले तेवढे असामान्य...
कधी कधी आपण म्हणतो पुरेसा वेळ नव्हता
पण ते कितपत खरं असत
जीवनाला काही स्टॅंडर्ड रूल्स नाहीत हे समजल्यावर काही लोकांना टेन्शन येते
जिने का सिम्पले तारिका बस सास लेते राहो
खरं तर आपल्याला एकच काम आहे रोजचा दिवस भरभरून जगायच तेवढ सोडून सगळं येत हो..
खूप सिरीयस नको होऊ रे जरा रिलॅक्स कर
नवीन पिढी जुन्या पिढीला समजून घेत आहे हे खूप रम्य नाही का
कितीदातारी आपण भव्य बघायला लांब जातो पण एखादी छोटीशी गोष्ट मनात भव्य करून पाहणं खरं रम्य.
खरं तर दोस्ती यारी बेटर आहे प्रेमात संपूर्ण बुडव लागत दोस्ती कधी बुडून जाऊच देत नाही
खरंच Future प्लॅन करताना आज हरवतोय
आम्हाला फक्त निमित्त लागत आम्ही रोज celebration साठी तयारच असतो
मोबाइल मधले ऑटोमॅटिक features बघून चकित होणाऱ्यानो आपल्या जन्मापासून आपली बॉडी ऑटोमॅटिकच चालत आहे
विरोध कशाला आहे या पेक्षा कोणाला आहे यालाच आता महत्व दिल जातंय
संध्याकाळचा सांज गारवा आणि सॉफ्ट music आराम खुर्ची हातात कॉफी ह्यालाच सुख म्हणतात