अनपेक्षित

एका कॅफेत समीर काम करत कॉफी घेताना अचानक समोर staaf ला instrunctions देणाऱ्या मॅनेजर कडे त्याची नजर अडकून राहते बहुदा ती च असावी नाही ती आणि इथे ते पण मॅनेजर ..? विचारू का एकदा नको कोणी दुसरीच असेल ...! असू दे ना काय फरक पडतोय...कोण हाकलून तर देणार नाही ना......
......excuse me madam.
..yes sir how can i help you?
सामीर तिच्या टॉप वरील नाव वाचून खुश होतो खात्री पटते .....
......Hii I am sameer I want to take a little bit time of yours.
.....Oh it's ok no problem sir tell me how can I help you sir.?
.. Madam please give me a bill.
...ok sure sir ,she address one of staff members and goes ahead for scheduled work.
मी नाही बोलू शकलो शेवटी .....समीर
....नाही परत मला तसाच नाही व्हायचं मला बोलून सगळं सॉर्ट आऊट करायचंय ...
समीर oppoinment घेऊन तिच्या cabin मध्ये जातो ..
.. welcome sir Have you done with bill (with plesent smile)
...yes I have done. I'm ..
...yes I know you are Sameer ..
..yeah I'm here to talk something with you .. which is quite personal as I know you don't like to mix personal and professional life.
.. please go ahead..be comfortable ( offer him a water)
...( After a glass of Water ) madam ... I'm from Pune and I'm Sameer chaudhari modern कॉलेज do you remember something...
Oh समीर अरे यार तू इकडे कसा काय काय करतोस आता ...
Thank god you remember ...client meeting साठी आलो होतो सध्या TCS मध्ये software developer आहे.
अच्छा..खूप बादलाय आधी खूप बेधडक बोलायचा एवढा विचार कधी पासून करायला लागला ...?
असाच तुझं कस चाललय manager झालीस
अरे हो काही घेणार ...
नाही फक्त थोडासा वेळ घेणार आहे ..तू  please फक्त शांतपणे ऐक ..
माझ्या मनावर एक बोझ असल्यासारखं वाटतंय जेव्हा पासून तू माझ्या आयुष्यातून गेलीस अर्थात physically.
‎तुझा fb प्रोफाइल वगरे ह्या गोष्टी होत्या पण इतर लोकांसारख मला तुझ्या अश्या प्रकारे touch मध्ये राहण्यात काहीच interest नव्हता. मला अजूनही प्रत्यक्ष भेटण्याचा जो आनंद आहे तोच आवडतो तुला खूप वेळा messege type करून backspace केलाय पण आज तुला समोर बघून मन भरून आलं खूप बोलावसं वाटलं ...तेव्हा नाही बोलता आलं बहुतेक तुझी मला तेवढी किंमत कळली नव्हती ..
‎  इतका वेळ एकसाथ घालऊन मी तुला काहीतरी बोलायचं राहिलय ह्यावर तुझा काय विश्वास बसणार आणि मला जसे वाटते तसे तुला वाटते का असे खूप प्रश्न होते आणि तू हि सणावाराला messeges कारायचीस नंतर तेही बंद झाले ...
‎पण आज माझं मन मोकळं होऊ दे ...मला माहित नाही मी तुझ्यावर प्रेम करतो का नाही ते पण तुझी फक्त मला साथ हवी आहे जस आपण कॉलेज मध्ये सोबत सर्व करायचो अगदी तसच आपण या जगात एकमेकांची साथ देऊन आपापले सर्व goals गाठुयात ...शेवटी मलाही माहितीये तू आणि तुलाही मी ..बस
‎एव्हड बोलून समीर शांत झाला आणि मनातले सर्व वादळ एकदम शांत होऊन तो तिच्याकडे बघू लागला ...
Look ‎समीर ( पाणावलेले डोळे आणि एक तिरकी नजर )....
मी तुझ्या भावनांचा आदर करते पण समजून घे ..
नाही नाही तू काहीच guilty वाटून घेऊ नकोस मी हे बोलायला फक्त वेळ घेतला मला तुझ्याकडून लगेच उत्तराची अपेक्षा नाहीये ...मी खूप वेळ घेतलाय आणि तू हि घे आणि हो मला तुझ्यासोबत live in मधेही राहायला काही हरकत नाहीये ..
सामीर ला आता डोळ्यातले पाणी आवरता आले नाहीत तो तसाच sorry म्हणाला आणि घरी निघून गेला ..
2 दिवसानंतर एक फोन आला
हॅलो समीर ...तुझी लिव्ह इन ची concept आज  मला..Try करायला हरकत वाटत नाही....
To be continued...wait for अनपेक्षित 2